बटाटा बर्फी
साहित्य
• उकडलेले बटाटे 3
• तूप 2चमचे
• साखर 1 वाटी
• खवा अर्धी वाटी
• काजू बदामाचे तूकडे 2 चमचे
कृती
• बटाटा उकडून कूस्करले
• तूपात भाजून घेतले ,खवा टाकून मिसळून भाजून घेतले
• साखर टाकून मिसळून, विरघळून घेतलं ,काजू बदामाचे तूकडे घातले
• घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले ,फि्जमध्ये थंड करून घेतले
• थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या व काजू लावले

Very Nice... Recipe..... 😋
ReplyDelete😌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋🤨🤨🤨
ReplyDeleteNice post👍
ReplyDelete